A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/opt/alt/php73/var/lib/php/session/ci_session923693d2e78b7a1278ee9f2f1c118f9cc93929bb): failed to open stream: Disk quota exceeded

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/n5grqj8gbnfp/public_html/aekirana.com/application/controllers/Home_Controller.php
Line: 11
Function: library

File: /home/n5grqj8gbnfp/public_html/aekirana.com/index.php
Line: 317
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /opt/alt/php73/var/lib/php/session)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/n5grqj8gbnfp/public_html/aekirana.com/application/controllers/Home_Controller.php
Line: 11
Function: library

File: /home/n5grqj8gbnfp/public_html/aekirana.com/index.php
Line: 317
Function: require_once

preloader

Blog Details

blogg2

देशातील उत्कृष्ट शंभरात पुण्यातील २१ स्टार्टअप

तरुणांच्या नवनवीन कल्पनांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे (एमएसआयएनएस) आयोजित केलेल्या स्पर्धेत पुण्यातील 21 स्टार्टअपने पहिल्या 100 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तर सर्वाधिक प्रकल्प हे मुंबईतील आहे.

देशभरातील 1 हजार हजार 600 स्टार्टअपने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातील महाराष्ट्रचे सर्वाधिक 60 प्रकल्प निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्रनंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. कर्नाटकचे 10 स्टार्टअप निवडण्यात आले आहेत.

निवड झालेल्या 100 पैकी 24 स्टार्टआपला राज्य सरकारकडून प्रत्येकी 15 लाख रुपये देण्यात येणार आहे. या पैशातून स्टार्टअपने त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादने बनवून ती सरकारच्या विविध विभागांना उपलब्ध करून द्यायची आहेत. तरुणांच्या नवकल्पनांना निधी मिळाल्याने स्टार्टअपला बळ मिळणार आहे.

blogg1

तसेच त्यांनी तयार केलेल्या उत्पादनातून नवनवीन संकल्पना राज्य सरकारला राबवता येणार आहे. पुण्यातून निवड झालेले प्रकल्प शेती, आरोग्य शिक्षण, कचरा व्यवस्थापन, कौशल्य विकास स्मार्ट इन्फ्रा, मोबिलिटी अशा विविध क्षेत्रांमधील आहेत. यातील काही प्रकल्प पहिल्या 24 मध्ये आले तर स्टार्टअपला बुस्टर देणे शक्य होणार आहे.

पुण्यातून निवडण्यात आलेल्या स्टार्टअप

शेती
SENSE IT OUT,INTELLIGENT SOLUTIONS PVT LTD
AGRIMA EXIM PRIVATE,LIMITED
Pentafield Agro and Foods Pvt. Ltd.

मोबॉलिटी
VROOM Power Pvt. Ltd.
Yasm bikes services & Solutions Pvt Ltd
Envigreen Bikes Private Limited

स्मार्ट इन्फ्रा
Avatron Industries Pvt Ltd
Feronex Smart Logistics Pvt. Ltd.

स्वच्छ ऊर्जा
KrishnaArya Tech Corp LLP
Suryalogix Private Limited

कचरा
Fluid Robotics Private Limtied

blog1

शिक्षण
Clairvoyance Mindware Private Limited
Design Derivatives
Bleetech Innovations Pvt Ltd

कौशल्य विकास
SPA TECHNICAL ADVISOR

आरोग्य
Jeevtronics Pvt Ltd

गव्हरनन्स
Arnekt Solutions
PVKL Tech Services Private ltd
Snapper Future Tech Pvt Ltd

संकीर्ण
Securematix Technologies LLP
KBCols Sciences Pvt Ltd.

राज्यनिहाय निवडण्यात आलेले स्टार्टअप -
आंध्रप्रदेश - 03
दिल्ली - 05
गुजरात - 04
हरियाणा - 03
झारखंड - 01
कर्नाटक - 10
केरळ - 02
मध्यप्रदेश - 03
महाराष्ट्र - 60
पंजाब - 01
राजस्थान - 02
तमिळनाडू - 02
उत्तर प्रदेश - 04
एकूण -100

About Author

author
AEKirana.com
Retailer Business